समुद्राच्या त्या लाटेकडे बघून मन थोडं थक्क झालं.
उभे राहून त्याचं ठिकाणी आयुष्य डोळ्यांपुढून गेलं.
न दिसणाऱ्या त्या क्षितिजाकडे पाहून स्वतः ला खूप खुज वाटलं.
क्षण घालवून त्या क्षणाला काटेरी आयुष्याकडे वळली पावलं.
#डरजुळ_आयुष्य
No comments:
Post a Comment